Email: gdca83@yahoo.com

Phone: 0240-2402383, 82, 81

GOVERNMENT DENTAL COLLEGE & HOSPITAL

CHHATRAPATI SAMBHAJINAGAR

Affiliated to Maharashtra University of Health Sciences

Recognized by Dental Council of India, New Delhi

Back to top icon

DEPARTMENT OF PROSTHODONTICS

अ. क्र सेवेचे नाव आवश्यक कागदपत्रे सेवेसाठी किती कालावधी लागेल (दिवस) जबाबदार अधिकारी पर्यवेक्षक अधिकारी
१. प्रथम तपासणी केल्यानंतर पहिल्या मापाची तारीख (प्रायमरी इंप्रेशन) १. रुग्ण पत्रिका २. अनुक्रमांक ३. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ४. बीपीएल कार्ड असल्यास ५. शुल्क भरणा पावती ६. उपचार तारीख पत्रिका अंदाजे १५ ते २० दिवसानंतर दंत शल्य चिकित्सक सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक व विभाग प्रमुख
२. दुसऱ्या मापाची तारीख (फायनल इंम्प्रेशन) - अंदाजे ४ ते ८ दिवसानंतर दंत शल्य चिकित्सक सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक व विभाग प्रमुख
३. तिसऱ्या मापाची तारीख (जॉ रिलेशन) - अंदाजे ८ ते १५ दिवसानंतर दंत शल्य चिकित्सक सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक व विभाग प्रमुख
४. चौथ्या मापाची तारीख (ट्रायल) - अंदाजे ८ ते १५ दिवसानंतर दंत शल्य चिकित्सक सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक व विभाग प्रमुख
५. पाचव्या मापाची तारीख (डेंचर डिलीव्हरी) - अंदाजे ८ ते १५ दिवसानंतर दंत शल्य चिकित्सक सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक व विभाग प्रमुख
Quick Links Dental Council Of India Medical Education & Drugs Department Medical Education & Research Maharashtra State Dental Council Maharashtra Public Service Commission CET-CELL Maharashtra University Of Health Sciences Indian Council Of Medical Research
Important १७ बाबी सेवा अधिसूचना
Contact Us

Email: gdca83@yahoo.com

Phone: 0240-2402383, 82, 81

Facebook Profile

Flag Counter
© Copyright GDC&H Chhatrapati Sambhajinagar 2024. Designed and Developed by MIT Chhatrapati Sambhajinagar.